¡Sorpréndeme!

Tula Pahate Re Episode Update | राजनंदिनीशी लग्न करण्याचं गजा पाहतोय स्वप्न | Zee Marathi

2019-05-04 89 Dailymotion

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत राजनंदिनीचा विश्वासघात होऊ शकतो असे ज्योतिष आईसाहेबांना सांगतात. तर गजा पाटील राजनंदिनीशी लग्न करून श्रीमंत व्हायचं स्वप्न रंगवतो.